ज्येष्ठ पत्रकार अयाझ मेमन ह्यांनी केली भारत विरुद्ध श्रीलंका ह्यांच्यातल्या सामन्याचे विस्तृत विश्लेषण केले.भारताला ह्या मालिकेमधून खूप काही शिकण्यासारखे आहे.ह्याचा उपयोग येणाऱ्या साऊथआफ्रिका मालिकेसाठी होईल.आपल्या फलंदाजांनी अजून चांगल्या प्रकारे खेळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.