रोहित शर्मा,शिखर धवन ह्यांची कामगिरी चांगली -अयाझ मेमन
2021-09-13
0
साऊथ आफ्रिकेच्या मालिकेत रोहित शर्माच्या कामगिरीकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. बाहेरच्या देशात जाऊन स्वतःला सिद्ध करावे लागेल.
शिखर धावांच्या फलंदाजीचे सुद्धा त्यांनी कौतुक केले.