सावंतवाडीत रंगली मासे पकण्याची स्पर्धा!

2021-09-13 2

सावंतवाडी - कोकणात प्रथमच सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने येथील मोती तलावात भरविण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील ५६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला. रविवारी सकाळी ८ वाजता स्पर्धेला सुरूवात झाली ती ११ वाजेपर्यंत चालली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires