लोकमत तर्फे आयोजित महामॅरॅथॉनमध्ये राजेंद्र दर्डा यांचा उत्स्फूर्त सहभाग

2021-09-13 0

औरंगाबाद - लोकमत तर्फे आयोजित महामॅरॅथॉनमधील ५ किलोमीटरसाठीच् दौडीमध्ये इतर धावपटूंसोबत लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ( व्हिडिओ - शकील खान)

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires