डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रांगोळीतून अभिवादन

2021-09-13 15

नाशिकमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायण चुंबळे यांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनात भव्य रांगोळी साकारुन त्यांना अभिवादन केले आहे. चुंबळे हे गेल्या 25 वर्षांपासून महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त अशाच प्रकारे भव्य रांगोळी साकारुन त्यांना अभिवादन करतात.

Videos similaires