ओखी चक्रीवादळ : वेंगुर्ल्यात फायबरच्या 7 होड्या समुद्रात बुडाल्या

2021-09-13 2

ओखी वादळाचा जोरदार तडाखा वेंगुर्लेला बसला असून बंदरात नांगरून ठेवलेल्या 7 फायबरच्या होड्या सोमवारी (4 डिसेंबर) रात्री अचानक समुद्राला आलेल्या उधाणामुळे बुडाल्या आहेत. यात मच्छिमारांचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Videos similaires