युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला राज ठाकरेंचं छायाचित्र जाळून निषेध

2021-09-13 1

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून निषेध केला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires