नाशिक- शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसंच हमीभाव मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews