चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणलं
2021-09-13 0
नाशिकमधील चामर लेणीवरील डोंगरकड्यावर अडकलेल्या चारही मुलांना सुखरूप खाली आणण्यात यश आलं आहे. चामर लेणीवर गेलेले चार विद्यार्थी सोमवारी सकाळी कड्यावर अडकल्याची घटना घडली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews