कोल्हापुरात खासगी बसनं अचानक घेतला पेट, 2 जणांचा जागीच मृत्यू

2021-09-13 0

कोल्हापुरात शुक्रवारी (24 नोव्हेंबर ) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास गगनबवडा रोडवर एका खासगी बसने अचानक पेट घेतला. यामध्ये दोन प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. लोंघे गाव परिसरातील ही घटना आहे.