कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा पवित्रा घेतला. गुरुवारी उस्मानाबादेत बैठकीसाठी आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे प्रयत्न केले. उस्मानाबाद शहराजवळ येताच राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews