पाच ओवर मिळाल्या असत्या, तर भारत जिंकला असता - अयाझ मेमन
2021-09-13 0
अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ लवकर थांबला न श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राहिली. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन म्हणतात, की पाच ओवर मिळाल्या असत्या तर भारत जिंकला असता. आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews