महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत काही सांगू शकत नाही - नरेंद्र बत्रा

2021-09-13 0

पुणे : भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असलेले हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांना पुढील महिन्यात होणा-या निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. २७, २८, २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आहे. २९ तारखेला आपल्याला कळेलच की कोण-कोण कोणत्या कोणत्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरेल.

Videos similaires