संतप्त नगरसेवकांनी मुख्याधिका-यांच्या बंद दालनाची आरती करुन खुर्चीला घातला हार

2021-09-13 1

लातूर चाकूर येथील नगरपंचायतीमध्ये कर्मचारी वेळेवर येत नाहीत तसेच गैरहजर असतात. यामुळे संतप्त नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या बंद दालनाची आरती केली व रिकाम्या कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घातला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires