सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

2021-09-13 0

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी काढलेल्या कथित अनुदगारामुळे आज सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires