तीन वर्षानंतरही नरेंद्र मोदींचा जलवा कायम, आजही सर्वात लोकप्रिय नेते

2021-09-13 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येऊन तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, मात्र अद्यापही लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास कायम आहे. इतकंच नाही तर देशाच्या आर्थिक स्थितीवर लोक समाधानी आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires