बाल दिनानिमित्त लोकमततर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत बाल पत्रकारांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची विशेष मुलाखत घेतली.