राज ठाकरेंनी घेतली समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट

2021-09-13 0

नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गबाधित शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणून सरकार दबाव तंत्र वापरतं, शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Free Traffic Exchange

Videos similaires