20 क्विंटल कापूस वाहून नेणा-या टेम्पोनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. यात 20 क्विंटल कापूस टेम्पोसहीत जळून खाक झाला आहे. यामध्ये अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झाले आहे.