मुंबई : मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना लागली भीषण आग, वाहतूक ठप्प

2021-09-13 0

मुंबईमध्ये मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना मोठी आग लागली. म्हैसूर कॉलनी स्टेशनजवळील ही घटना आहे. या दुर्घटनेत मोनो रेलचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. सुदैवानं या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Videos similaires