काँग्रेसने मुंडण आंदोलन करून केला सरकारचा निषेध
2021-09-13
5
औरंगाबादमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून सरकारचा निषेध केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews