नाशिक : पोलीस बंदोबस्तात अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात मनपाची कारवाई
2021-09-13 1
नाशिक महापालिकेने बुधवारपासून (8 नोव्हेंबर) पुन्हा अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात करवाई सुरू केली. सिडकोतील रस्त्यांवर अडथळा ठरणारे धार्मिक स्थळ यावेळी हटवण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मठ मंदिर बचाव समितीने नाशिक बंदची हाक दिली.