विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षकांनी काढला मोर्चा
2021-09-13
0
ऑनलाइनची काम रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा, यासहीत अन्य प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षकांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला.