पुणे : ठेवीदारांच्या तक्रारींनंतर डीएसकेंच्या घर-कार्यालयावर पोलिसांचा छापा

2021-09-13 0

ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठेवीदारांनी तक्रार केल्यानंतर गुरुवारी (2 नोव्हेंबर) पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डी.एस.केंच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा मारला.

Videos similaires