Pune Rain Update : खडकवासला धरणाचे ११ दरवाजे उघडलेPune : खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे त्यामुळे धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. #muthariver #khadakwasla #pune