मुलीने प्रेम विवाह केला म्हणून नैराश्यातून आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. साता-यातील क-हाड येथील ही घडली आहे.