8 नोव्हेंबर ला नोटबंदी होऊन पूर्ण एक वर्ष होईल नोटबंदी नंतर लोकांना अनेक प्रकार चे त्रास झाले सुरुवातीला लोक ATM समोर उभे राहून राहिले आणि मग २००० च्या नोट चे सुट्टे घ्यायला फिरत होते..सरकारने अनेक प्रकारे अनेक विधान केली तरी हि लोकांचा त्रास आणि राग काही कमी झाला नाही..सरकारने नोटबंदी मागे घ्यावी या करता अनेक प्रयत्न हि करण्यात आले पण सरकार ने नोट बंदी तर मागे घेतली नाही पण न बंदी चे समर्थन हि केले.नोटबंदी ला एकवर्ष झाले असून काँग्रेस सोबत अनेक दुसऱ्या राजकीय पार्ट्यांची ह्या दिवसाला काळा दिवस अर्थात ब्लॅक डे असे घोषित केले आहे..तिथेच BJP ने हि 8 नोव्हेंबर ला अँटी ब्लॅक मनी डे च्या स्वरूपात साजरा करणार आहे..भाजप अनुसार नोटबंदी मुळे छुपलेले काळे धन बाहेर आले आणि काळाबाजार बंद झाला आहे..आता बघण्या सारखे आहे कि कुठल्या पार्टी ला लोक जास्त समर्थन देतात
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews