जपानी कंपनी टोयोटा ने जाहीर केले आहे कि त्यांची कंपनी AI म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व आधारित कार चा निर्माण करणार आहे हि कार मानवी भावनांना समझू शकेल..हि कार टोकियो मोटर शो २०१७ मध्ये प्रदर्शित केली जाणार आहे..कंपनी चा प्रयत्न राहील कि ह्या गाड्या २०२० पर्यंत रोड वर धावू लागतील..ह्या गाड्या ड्राइवर च्या भावनांना समझू शकतील आणि त्यांच्या बोलण्याची लय आणि घडणाऱ्या घटनां प्रमाणे स्वतः ला अड्जस्ट करून घेईल..जर ड्राइवर तणावा खाली असेल आर हि कार ऑटो ड्रायविंग मोड मध्ये चालली जाईल..ड्राइवर च्या मूड प्रमाणे गाडी स्वतः AC कमी किंवा जास्त करून घेईल ..ह्या कंपनी ने आधी हि कन्सेप्ट वर आधारित गाड्या मार्केट यामध्ये आणल्या आहेत..आता ट्राफिक व वाल्या रास्त्यान वर ह्या गाड्या कश्या चालतात हे बघण्या सारखे असेल
[12:32 PM, 10/23/2017] Sonali BT: आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews