मुंबई : मेट्रो 7चं काम सुरु असताना कोसळला पिलर, एक जण जखमी

2021-09-13 0

मेट्रो 7 चं बांधकाम सुरू असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. गोरेगावमधील ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Videos similaires