राम रहीम अशी साजरी करायचा दिवाळी पहा हा व्हिडीओ
साध्वींवरील बलात्कार प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला बाबा राम रहीमविषयी आणखी एक खुलाला झाला आहे. राम रहीम दरवर्षी एका वेगळ्या शैलीत दिवाळी साजरी करत होता. राम रहीम दरवर्षी एका वेगळ्या शैलीत दिवाळी साजरी करत होता. डेऱ्यात राहिलले साधू हंसराज यांनी सांगितले की, बाबा सर्व पुरुषांना बापेर जाण्याचे आदेश देऊन रात्री ऊशीरापर्यंत डेऱ्यात राहणाऱ्या मुलींसोबत दिवाळी साजरी करत होता.राम रहीमच्या गुफाबाहेर या मुलींना हातात दिवा धरून उभे करण्यात येत होते आणि बाबा तेथून एका वेगळाच ड्रेस घालून निघत होता.राम रहीमच्या गुफाबाहेर या मुलींना हातात दिवा धरून उभे करण्यात येत होते आणि बाबा तेथून एका वेगळाच ड्रेस घालून निघत होता.साधू हंसराज यांनी सांगितले की, दिवाळीच्या निमित्ताने बाबा तरूणींना अश्लील मेसेज वाचण्यास सांगत होता