मालिका "लागीर झालं जी" ला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद | मनोरंजक माहिती |

2021-09-13 3

मालिका "लागीर झालं जी" ला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद | मनोरंजक माहिती

टेलिव्हिजन वर होणाऱ्या मालिकां मुळे अनेक कलाकारांची ओळख घरा घरात निर्माण होते. मालिकेचे पात्र लोकांच्या मनात उतरतात अन काही प्रेक्षक मालिकेच्या पात्रात स्वतः ला शोधू हि लागतात. अश्यात जेव्हा कुठल्या हि मालिकेला लोकांची पसंती मिळते तेव्हा हे म्हणणं अगदी बरोबर आहे कि त्या मालिकेचे पात्र लोकांच्या मनात घर करून गेले आहेत ..नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात झी मराठीची मालिका लागीर झालं जी ला भरपूर अवॉर्ड्स मिळाले. लागीर झालं जी बरोबरच तुझ्यात जीव रंगला ह्या मालिकेला हि उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्या पात्रांचे साधे पण लोकांच्या मनाला भावून गेले असून. अवॉर्ड्स मिळवणाऱ्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर गेले आहे.

Videos similaires