नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी
2021-09-13
0
नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा आनंद मुंबईतील टिळक भवनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला.