जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

2021-09-13 1

जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे व्हिडिओ चित्रण करण्यात यावे, त्याशिवाय सभा सुरू होऊ देणार नाही, असे म्हणत सर्व सदस्य आक्रमक झाले आणि गोंधळ घातला.

Videos similaires