नवी मुंबईत मालवाहतूक संघटनेचं चक्काजाम आंदोलन

2021-09-13 4

नवी मुंबईत मालवाहतूक संघटनेकडून चक्काजाम आंदोलन केलं जातंय. मंगळवारी वाशी एपीएमसी मार्केट ट्रक टर्मिनल इथून संघटनेने रॅली काढली.