लोअर परळ स्थानकावर असलेला अरूंद पूल, तुटलेल्या पायऱ्या तसंच चिंचोळ्या जागेमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.