वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस; तूर, कपाशीच्या पिकाला आधार

2021-09-13 2

वाशिम: जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी सांयकाळी  ५ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कारंजा, मंगरुळपीरसह मानोरा, मालेगावातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील तूर आणि कपाशी या दीर्घकालीन पिकांना मोठा आधार मिळणार आहे. तर काढणीवर आलेल्या सोयाबीनचे मात्र नुकसान झाले आहे.

Videos similaires