संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद वन सप्ताहाची माहिती देताना

2021-09-13 4

संजय गांधी नॅशनल पार्क येथे वन सप्ताह पार पडला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सात दिवसात अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद बोलत होते.

Videos similaires