मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बस जळून खाक

2021-09-13 0

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा बोगद्यात एका खासगी बसनं अचानक पेट घेतला. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. ही आग लागली तेव्हा बसमध्ये काही प्रवासीदेखील होते. मात्र सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, सर्व प्रवासी सुखरुप आहेत.