पुण्यात अंगणवाडी कर्मचा-यांचं जेलभरो आंदोलन

2021-09-13 0

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, यासह विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वात पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन करण्यात आले.

Videos similaires