सटाणा (नाशिक)-: सावजाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबळ्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश आले