वाशिम: अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या वतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार ५ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन करण्यात आले