राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा मुंबईत संताप मोर्चा

2021-09-13 0

मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा संताप मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमागृह ते चर्चगेट स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Videos similaires