इगतपुरीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 9 जण पोलिसांच्या ताब्यात

2021-09-13 0

नाशिकजवळील इगतपुरी येथील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात तरुणींचाही समावेश आहे. बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. मंगळवारी (3 ऑक्टोबर) रात्री ही कारवाई करण्यात आली आहे.

Videos similaires