चमकोगिरी की आंदोलन : कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचा रेल रोको

2021-09-13 1

एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी कळवा स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको केला. यावेळी खबरदारी म्हणून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी लगेचच स्टेशनवरुन हटवले.

Videos similaires