भारत अव्वल असल्याचं पाचव्या सामन्यात सिद्धच झालं - अयाझ मेमन

2021-09-13 0

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि भारत अव्वल संघ असल्याचं सिद्ध झालं, सांगतायत लोकमतचे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन.

Videos similaires