कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोनं घ्या सोन्यासारखं रहा असे सांगत कोल्हापूरकरांनी दस-याचा आनंद लुटला.