नाशिकमध्ये शिवसेनेने केलं महागाईच्या रावणाचं दहन

2021-09-13 0

केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने नाशिकमधील शालिमार इथल्या बी.डी भालेकर मैदानावर महागाईच्या रावणाचं दहन केलं. वाढत्या महागाईमुळे जनता हैराण झाली असताना सरकार सुस्त असल्याची टीका करण्यात आली.

Videos similaires