अरूण साधूंना लोकमत समूहाची भावपूर्ण श्रद्धांजली
2021-09-13
0
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं निधन झालं आहे. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी साधूंच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली... वाहिली.