मुंबईमध्ये शुक्रवारी (29 सप्टेंबर) पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गेले काही दिवस उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.