मुंबई सेंट्रल येथील सीटी सेंट्रल मॉलमध्ये आग
2021-09-13
121
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सीटी सेंट्रल मॉलमध्ये आग लागल्याची घटना काहीच वेळापूर्वी घडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील दुकानदार आणि ग्राहकांनी मॉलबाहेर धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अाहेत.